अशा घटना कोणाच्या लक्षात आल्यास त्वरित आक्षेप घ्या, म्हणजे आदिवासींचे नुकसान होणार नाही अन्यथा एकदा आदेश येऊन सदर वेक्ती रुजू झाला मग , आपला विषय संपतो.कारण कोर्ट ,पैसा ,लढाई , शक्ती आपल्याकडे कमी पडते आपली तेथेच हार होते.
आदिवासींची जात चोरी केली आणि नोकरी गेली
७:४९ PM
0