माहिती update करणे सुरु आहे.
१) साक्री तालुका -
नाशिक जिल्हा :
१) पेठ तालुका -
२) सुरगाणा तालुका -
३) त्र्यम्बकेश्वर तालुका -
४) सटाणा तालुका -
५) कळवण तालुका
६)दिंडोरी तालुका
नंदुरबार जिल्हा :
१) नंदुरबार तालुका -
२) नवापूर तालुका -
ठाणे / पालघर जिल्हा :
वरील सर्व तालुक्यामध्ये आदिवासी कोकणी-कोकणा समाज बहुसंख्येने आढळून येतो . याशिवाय गुजरात राज्यात आहवा,डांग,नवसारी, धरमपूर, सुरत
ई.ठिकाणी हा समाज बहुसंखेने आढळून येतो.
महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण ४७ जमाती आहेत. यापैकी २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणा आणि ठाकूर यांची एकत्रित संख्या महाराष्ट्रातील एकुण आदिवासींच्या ७३.३% एवढी आहे. भिल्लांची संख्या सर्वात जास्त, म्हणजे (२१.२%), त्यानंतर गोंड (१८.१%), महादेव कोळी (१४.३%), वारली (७.३%), कोकणा (६.७%) आणि ठाकूर (५.७%) अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातील तीन आदिवासी जमाती या आदिम जमाती (Primitive Tribes) म्हणून भारत सरकारने जाहीर केल्या आहेत. यामधे कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (ठाणे आणि रायगड जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या जमातींचा समावेश आहे
बागलाण तालुक्यातील अंधश्रद्धा माहिती
उत्तर द्याहटवाकृपया प्रश्न पूर्ण वाक्यात लिहावा.
हटवा