चित्रकला
या कलेचा आदिवासींच्या जीवनात भरपूर प्रमाणात
वापर होतो.पंचमी ,दिवाळी,डोंगऱ्यादेव इत्यादी
उत्सवात या कलेचा उपयोग होताना दिसून येतो.
आदिवासींचे राहणीमान ,घरे
लाकडाची मोळी आणताना
आदिवासी महिला व पुरुष
आदिवासी महिला व पुरुष
आदिवासींचा संसार |
आदिवासींचा पशुपालनाचा व्यवसाय आपल्या घरातच असतो.
खेळीमेळीने आणि गुण्यागिंदाने खेळणारे बागडणारे समाजबांधव.
आईवडील कामाला गेल्यावर लहान भावंडासोबत सांभाळताना,खेळताना लहान मुले
अंघोळीसाठी उघड्यावर केलेली तात्पुरती सोय
घराच्या मागील बाजूला असलेला असलेला स्वयंपाकगृह आणि स्नानगृह .....
आदिवासींची लहान मुले आईवडील कामावर गेल्यानंतर लहान भावंडाना सांभाळ करताना ...
मी काढलेला एक फोटो आहे ब्लॉग मध्ये
उत्तर द्याहटवाThanks Bhai
हटवाAjun Astil Tr Pathav