आदिवासी कोकणी कोकणा जमातीमध्ये दरवर्षी नवससपूर्ती होणेसाठी घट बसविले जातात. वही व ढाक (गाण्याचा प्रकार ) वाजवून दररोज म्हणजे नऊ दिवस देवाला गौरविले जाते व वहि गीतातून कुलदैवत निसर्ग दैवतांचे गौरव गीत, कथागीत, गायले जाते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्च्लिक करा.
आदिवासी कोकणी कोकणा समाजात नवरात्री मध्ये घट्यादेव बसविण्यात येतात.त्यावेळी दररोज जागरण करत असताना देव्हा ऱ्यात बसविलेल्या देवतांचे गौरव गाणी म्हटली जातात या गाण्याच्या प्रकाराला वही असे म्हणतात.वही गायन ढाक या वाद्य सह दररोज रात्री जागरण करताना म्हटल्या जातात.यातीलच एक वही.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्च्लिक करा.
आदिवासी कोकणी कोकणा समाजात नवरात्री मध्ये घट्यादेव बसविण्यात येतात.त्यावेळी दररोज जागरण करत असताना देव्हाऱ्यात बसविलेल्या देवतांचे गौरव गाणी म्हटली जातात या गाण्याच्या प्रकाराला वही असे म्हणतात.वहीला ढाक ची साथ देऊन सुमधुर केले जाते.यामध्ये वही म्हणणाऱ्यांचे दोन गट केले जातात.एक गट गाण्याची पहिली पायरी म्हणतात तर दुसरा गट त्या गाण्याला ढाक वादयासह पुन्हा म्हणतो.अशाप्रमाने पूर्ण वही म्हटली जाते.प्रत्येक वहिला वेगवेगळी चाल असते
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकला क्च्लिक करा.