Ads Area

(Google Ads)

आदिवासी समाजातील आडनावे /Trible people surnames

                                          माहिती update करणे सुरु आहे 


आदिवासी कोकणी-कोकणा जमात महाराष्ट्र,गुजरात राज्यात आढळून येते.यामध्ये महाराष्ट्रात कोकणी कोकणा तर गुजरात राज्यात कुकना,कुंकना या नावाने ओळखली जाते. मात्र या  जमातीत कोणतीही उपजात आढळून येत नाही.संपूर्ण समाजात कोणालाही उच्च-नीच मानले जात नाही.या समाजातील सर्वाना समान दर्जा दिला जातो.हि या समाजातील सर्वात महत्वाची आणि विशेष बाब होय.या समाजामध्ये  इतर समाजात असणारी  बरीच आडनावे आढळून येतात.मात्र  आदिवासी कोकणी-कोकणा समाज  हा इतर  समाजाहून अगदी भिन्न आहे.
 
 
 

 
 
 

जसे 
       भोये,चौरे,साबळे,अहिरे,गायकवाड,पवार,ठाकरे,गवळी, चौधरी ,थवील,थैल,थईल, देशमुख,पाडवी ,ढूमसे ,गांगुर्डे ,गांगडा ,महाले,राऊत ,बागुल,गावित,  वाघ ,वाघिरे ,खुरकुटे ,खिलारी,भुसावरे, भूसारा,बहिरम,कडवे,कडवा,
हिंडे,शिंदे,कामडे,कामडी,जगताप,लहारे,तुंगार,कामडा,कामडी,भोयर,जोपळे,सूर्यवंशी,जाधव,वसावा,कवर
कुवर,कामडी,जगताप,खंबाइत,पालवी,आवारी,शिंदा,हिंदोडा,सहारे,धूम,कोल्हे,महाला,टोपले,खांडवी,
खोटरे,मोंढे,डोके,बोरसे,चव्हाण,झिरवाळ,घेगड,लोहारे,भुसार,भुसरे,लहारे,सहार,बंगाल,नाठे, 
 हाडस,घुटे,भरसट,वाधू ,घोटे,सातपुते ,वल्हवणे. कुवर
आवारी, उदार ,इंपाळ ,कहांडोळे, कवर ,कुवर ,कामडी ,काकोडे, कनोज ,कनोजे ,कनोजा,खिरारी ,खांडवी  खोटरा ,खोटरे , गवांदे  गावंडे ,गेघड,धूम ,  चव्हाण ,जोपळे ,जाधव , झिरवाळ ,झुंबाड। तलवारे /तरवारे  ,तुंगार ,पाडवी ,पालवे ,पालवी, बंगा ,भुसार,भुसारा ,  भडांगे ,  भानशी ,भिवसन ,भुसारा ,भुसारे ,भुसावरे , भरसट ,भोंडवे , मुडा,महाले ,महाला,मौळे ,महाजन, शिरसाट  सहारे ,वाघरा ,हांडे,वाडेकर वगैरे.



kokani kokana surname, आडनाव,कोकणी-कोकणा जमात,आदिवासींची आडनावे,महादेव कोळीची आडनावे ,आदिवासी जमातींची आडनावे,जाती जमाती आणि आडनावे ,आडनाव,जाती,जमाती 

  एखादे आडनाव सुटले असल्यास कृपया comment box मध्ये लिहा किंवा ९४०३३०६११७ या व्हाट्सअप नं .वर पाठवा.

   

टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या
  1. काही आदिवासी लोकांनी लाज वाटते म्हणून आपली आडनावे बदलवीली

    उत्तर द्याहटवा
  2. वाळंज (कोकण, फणसवाडी, पन्हाजे खेड

    उत्तर द्याहटवा
  3. गोत्र दर्शविलेले नाही

    उत्तर द्याहटवा
  4. पिलाने,पिलाना,पिलेना

    उत्तर द्याहटवा
  5. माळगावी, गावित, निकुळे,कडू

    उत्तर द्याहटवा
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.