आदिवासी साहित्य सूची / आदिवासी ग्रंथ साहित्य
1) डॉ.गोविंद गारे – अनुभूता (काव्यसंग्रह)
2) डॉ.गोविंद गारे – सह्याद्रीच्या द-याखो-यातील ठाकर आदिवासी
3) डॉ.गोविंद गारे – आद्य आदिवासी सेवक ठक्कर बापा
4) डॉ.गोविंद गारे व उत्तम सोनावणे – आदिवासींचे कलाविश्व
5) डॉ.गोविंद गारे – इतिहास आदिवासी वीरांचा
6) डॉ.गोविंद गारे – आदिवासी प्रश्न
7) डॉ.गोविंद गारे – महाराष्ट्रातील आदिवासी जमाती
8) डॉ.गोविंद गारे – सह्याद्रीतील आदिवासी : महादेवकोळी
9) डॉ.गोविंद गारे – महाराष्ट्रातील दलित : शोध आणि बोध
10) डॉ.गोविंद गारे – आदिवासी विकासाचे शिल्पकार
11) डॉ.गोविंद गारे – आदिवासी लोककथा
12) डॉ.गोविंद गारे – आदिवासी नृत्य लय ताल सूर
13) डॉ.गोविंद गारे – वारली चित्रसंस्कृती
14) डॉ.गोविंद गारे – आदिवासी साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषणे (संकलित)
15) डॉ.गोविंद गारे – सातपुड्यातील भिल्ल
16) डॉ गोविंद गारे – ट्राईब्ज इन अन अर्बन सेटिंग
17) डॉ.गोविंद गारे – आदिवासींच्या समस्या, विचार आणि विश्लेषण
18) डॉ गोविंद गारे – आदिवासी प्रश्न आणि परिवर्तन
19) डॉ गोविंद गारे – ट्राईब्ज ऑफ महाराष्ट्रा
20) डॉ.गोविंद गारे – नक्षलवादी आणि आदिवासी
21) डॉ गोविंद गारे – बदलाच्या उंबरठ्यावरील कोकणा आदिवासी
22) डॉ.गोविंद गारे – आदिवासी मुलखाची भ्रमंती
23) वाहरू सोनवणे – गोधड
24) वाहरू सोनवणे – रोडाली
25) संपत ठाणकर – वारली चित्रकला भाग १
26) संपत ठाणकर – वारली चित्रकला भाग २
27) संपत ठाणकर – वारली चित्रकला भाग ३
28) संपत ठाणकर – कणसरी डूलं
29) संपत ठाणकर – देव बोलला
30) संपत ठाणकर – पंकज
31) संपत ठाणकर – धिक्कार
32) बाबाराव मडावी – पाखरं (कवितासंग्रह)
33) बाबाराव मडावी – भाकर (कथा संग्रह)
34) बाबाराव मडावी – आदिवासी साहित्य, शोध आणि समीक्षा (वैचारिक)
35) बाबाराव मडावी – रमाई (चरित्र)
36) बाबाराव मडावी – आक्रोश (टाहो कादंबरीचा हिंदी अनुवाद)
37) बाबाराव मडावी – मराठी साहित्य : स्वरूप आणि समीक्षा
38) बाबाराव मडावी – भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण
39) बाबाराव मडावी – आदिम धर्म
40) बाबाराव मडावी – शतकातील आदिवासी
41) बाबाराव मडावी – टाहो (लघुकादंबरी)
42) बाबाराव मडावी – आकांत (आत्मकथन)
43) एल्विन व्ही – द अगारीया
44) एल्विन वेरीयर – द अगारीया
45) एल्विन वेरीयर – द बैगा
46) एल्विन वेरीयर- माडिया अंड देअर गोटूल
47) एल्विन वेरीयर – माडिया मर्डर अंड स्यूसाईड
48) एल्विन वेरीयर – लीव्ह्ज फ्रॉम द जंगल लाईफ इन ए गोंड व्हिलेज
49) शंकर बळी – ही वाट तिथून जाते (कविता संग्रह)
50) शंकर बळी – उलगुलान आदिवासी संस्कृती व हक्कांसाठी
51) शंकर बळी – तारपा (अंक)
52) रमजान गुलाब तडवी – कल्पना आणि वास्तव
53) रमजान गुलाब तडवी – अनुभूती (कविता संग्रह)
54) रमजान गुलाब तडवी – बितेल बाता
55) तुकाराम वरकड – भारत के वास्तविक भू मालक
56) तुकाराम वरकड – वैचारिक पुरोगामी परिवर्तनाचा मसुदा
57) तुकाराम वरकड – पारी कुपार लींगो का मिथक
58) वंदना टेटे – पुरखा लडाके (संपादकीय) हिंदी कथासंग्रह
59) वंदना टेटे – कोनजोगा (हिंदी कविता संग्रह)
60) डॉ.विनायक तुमराम- गोंडवानातील क्रांतीवीर नारायणसिंह उईके
61) डॉ.विनायक तुमराम – आदिवासी साहित्य : स्वरूप व समीक्षा
62) डॉ.विनायक तुमराम – गोंड, गोंडबुरुड व थोटी : वास्तव आणि वाटचाल
63) डॉ.विनायक तुमराम – आदिवासी साहित्य दिशा आणि दर्शन
64) विनायक तुमराम – गोंडवन पेटले आहे (काव्यसंग्रह)
65) डॉ.विनायक तुमराम – शतकातील आदिवासी कविता
66) डॉ.विनायक तुमराम – संत मुंगशुजी : एक कृतीशील तपस्वा
67) डॉ.विनायक तुमराम – धरतीआबा : जनचेतनेचे विद्रोही रूप
68) डॉ.विनायक तुमराम – गीरीकुहरातील आदिवासी
69) डॉ.विनायक तुमराम – अध्यक्षीय भाषण (७ वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन २००६)
70) निवृत्ती धोंगडे – बाडगीची माची
71) निवृत्ती धोंगडे – पहाडी नागीण
72) निवृत्ती धोंगडे – तुफानी वादळ
73) सतीश पेंदाम बिरसावाद भाग १ (हिंदी)
74) सतीश पेंदाम – बिरसावाद भाग २ (हिंदी)
75) सतीश पेंदाम – बिरसावाद भाग १ (मराठी)
76) सतीश पेंदाम – बिरसावाद भाग २ (मराठी)
77) गौतम निकम – क्रांतिकारी आदिवासी जननायक
78) गौतम निकम – एकलव्य आणि भिल्ल आदिवासी
79) गौतम निकम – मुलनिवासिंचे खच्चीकरण
80) भास्कर भोसले – दैना
81) नामदेव भोसले – मराशी
82) नामदेव भोसले – आदिमानावाची वेदना
83) सुरेशचंद्र वारघडे – शूर आदिवासी मुलांच्या गोष्टी
84) सुरेशचंद्र वारघडे – व्याघ्र प्रकल्प
85) संजय दोबाडे – पितळ (कथासंग्रह)
86) संजय दोबाडे – अजून किती काळ (कविता संग्रह)
87) वंदना टेटे – अखडा (हिंदी मासिक)
88) वंदना टेटे – आदिवासी साहित्य परंपरा और प्रयोजन
89) वंदना टेटे – पुरखा झारखंडी साहित्यकार और नये साक्षात्कार
90) सिकरादास तिर्की – कानी सडगीर (कहाणी प्रपात- हिंदी)
91) सिकरादास तिर्की – झारखंड का इतिहास
92) सुनील कुमरे – तीरकामठा (काव्यसंग्रह)
93) सुनील कुमरे – भेटतो व्रतस्थ वाटसरू जेव्हा
94) माधव सरकुंडे – ताडम (कथासंग्रह)
95) माधव सरकुंडे –Black Is Beautiful (मराठी कविता संग्रह )
96) माधव सरकुंडे – सवा (कथा)
97) माधव बंडू मोरे – आदिवासी बोलू लागला
98) माधव बंडू मोरे – आदिवासी बोलणे लगा (हिंदी) अनुवाद – महेश मोरे
99) भुजंग मेश्राम – औतान, मातयाम, सवारी, सोंग
100) भुजंग मेश्राम – उलगुलान
101) भुजंग मेश्राम – आदिवासी कविता
102) भुजंग मेश्राम व प्रभू राजगडकर – मोहोळ (कवितासंग्रह)
103) खंडेराव सावे – वारली
104) खंडेराव सावे – द वारलीज
105) गो.नि.दांडेकर – भिल्लवीर कलिंग (कादंबरी)
106) गो.नि.दांडेकर – जैत रे जैत (कादंबरी)
107) उषाकिरण दादाजी आत्राम – अहेर (काव्यसंग्रह)
108) उषाकिरण दादाजी आत्राम – म्होरका (काव्यसंग्रह)
109) उषाकिरण दादाजी आत्राम – एक झोका आनंदाचा (बालगीतसंग्रह)
110) रा.चि.जंगले – आदिवासींचे शिलेदार (संपादकीय)
111) रा.चि.जंगले – माळीनबयचा हुंदका
112) डॉ.मधुकर वाकोडे – झेलझपाट (कादंबरी)
113) डॉ.मधुकर वाकोडे – सिलीपशेरा (कादंबरी)
114) बाबा भांड – तंट्याची गोष्ट
115) बाबा भांड – तंट्या (कादंबरी)
116) संजय लोहकरे – कथाबोली (संपादकीय कथासंग्रह)
117) संजय लोहकरे – लोकसाहित्य आणि लोकजीवन
118) संजय लोहकरे – फडकी (मासिक)
119) संजय लोहकरे – रानपाखरांची गाणी (संपादक)
120) कुसुम नारगोळकर - जंगलचे राजे
121) सुधीर फडके - महाराष्ट्रातील आदिवासी व त्यांचे प्रश्न
122) डॉ.भाऊ मांडवकर – कोलाम
123) व्यंकटेश आत्राम - दोन क्रांतीवीर
124) ल.सु.राजगडकर – हितगुज
125) गुरुनाथ नाडगोंडे – भारतीय आदिवासी
126) सोनबाजी राजेश्वरराव हूड- गोंड धर्म आणि राजवट
127) सुदाम जाधव - भिल्ल जीवन आणि अविष्कार
128) अ.ज.राजूरकर – चंद्रपूरचा इतिहास
129) जगदीश गोडबोले – मोहीम इंद्रावतीची
130) मोतीराम छतीराम कंगाली – गोंडी नृत्याचा पूर्वेइतिहास
131) व्यंकटेश आत्राम – गोंडी संस्कृतीचे संदर्भ
132) लटारी कवडू मडावी – पताना
133) ए.बी.बर्धन – आदिवासींची न सुटलेली समस्या
134) दुर्गा भागवत – महानदीच्या तीरा
135) नलिनी सहस्त्रबुद्धे - राणी दुर्गावती
136) विठ्ठलसिंग धुर्वे ‘अदब’ – जब मन वीणा के तार हिल (कवितासंग्रह)
137) महाश्वेतादेवी – अरण्येर अधिकार
138) डॉ.उत्तमराव धोंगडे – वनवासा (कवितासंग्रह)
139) अनिल नागेश सहस्त्रबुद्धे – डांगाणी
140) प्रा.सुरेश द्वादशीवार – हाकुमी
141) रवी कुलसंगे – इंद्रियारण्य (काव्यसंग्रह)
142) पुरुषोत्तम शेडमाके – वणसूय (काव्यसंग्रह)
143) प्रा.वामन शेळमाके – जागवा मने, पेटवा मशाली (काव्यसंग्रह)
144) उषाकिरण दादाजी आत्राम – मोटयारीन (काव्यसंग्रह)
145) ग.रा.वडपल्लीवार – मातामाईचा मुंज्या (नाटक)
146) नाना ढाकुलकर – रक्षेंद
147) कुसुम आलाम – रान आसवांचे तळे (काव्यसंग्रह)
148) एकनाथ साळवे – एनकाउंटर (कादंबरी) १९९८
149) कृष्णकुमार चांदेकर – पतुसा (काव्यसंग्रह)
150) वसंत कनाके – सुक्का सुकुम (काव्यसंग्रह)
151) गो.ना.मुनघाटे – माझी काटेमुंढरीची शाळा (कादंबरी)
152) प्रभू राजगडकर – येथून पुढे (काव्यसंग्रह)
153) व्ही आर पाकलवार – मरीमायचा भुत्या
154) विनोद मोरांडे –Special Action Plan (एकांकिका)
155) राजू ठोकळ – पहाडी फुलोरा (काव्यसंग्रह)
156) उध्दव रोंगटे – बंडकरी (काव्यसंग्रह)
157) कुंडलिक केदारी – छळ आणि विरह
158) सीताराम कांबळे – वणवा (कवितासंग्रह)
159) जसिंता केरकेट्टा – अंगोर (हिंदी कवितासंग्रह)
160) कृष्णकांत भोजणे – आसूड (कवितासंग्रह)
161) बाबा आमटे – ज्वाला आणि फुले
162) र.वा.दिघे –सराई (कादंबरी)
163) विजय तेंडुलकर – आक्रोश (कथा)
164) सुरेश द्वादशीवार – तांदळा (कादंबरी)
165) सुनील गायकवाड – भोंग-या, पावरी, गल्लूर
166) हिरामण पाडवी – आदिम विद्रोह, वास्तव
167) प्रमोद मांडे – आदिवासी हे मुलत: हिंदूच
168) अंधेर गुरुजी – देवदर्शन
169) तुकाराम धांडे – वळीव (कवितासंग्रह)
170) विनोद कुमरे – गोंदण (मासिक )
171) महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद – हाकारा (नियतकालिक)
172) प्रफुल्ल शिलेदार – भुजंग मेश्राम यांचे आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध
173) दीपक गायकवाड – आदिवासी चळवळ स्वरूप व दिशा
174) प्रा.बी.ए.देशमुख – कोकणा कोकणी इतिहास आणि जीवन
175) प्रा.ह.ल.भवारी – सपान (कविता संग्रह )
176) मोहन रणसिंग – सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर
177) डॉ.शैलजा देवगान्वकर – महाराष्ट्रातील आदिवासींचे लोकसाहित्य
178) शरद दळवी – एकलव्य
179) अश्विनी कुमार पंकज – इसी सदी के असुर
180) गुरुनाथ नाडगोंडे – सामाजिक आंदोलने
181) डॉ.शौनक कुलकर्णी – महाराष्ट्रातील आदिवासी
182) डॉ.शैलजा देवगांवकर – वैदर्भीय आदिवासी जीवन आणि संस्कृती
183) डी.जी.पाटील – आदिवासी पावरांच्या कथा
184) अच्युत रामकृष्ण पाठक – आफ्रिकेतील आदिवासी पारंपारिक धर्म व संस्कृती
185) मिलिंद थत्ते – रानबखर
186) प्रा.स्मिता जोशी – आदिवासी सहाय्यक प्रकल्प अधिकारी परीक्षा मार्गदर्शक
187) मालती गाडगीळ – आगळी आंदोलने वेगळे आंदोलक
188) गो आ भट- नक्षलवादाचे आव्हान : व्याप्ती आणि उपाय
189) धरमचंद चोरडीया – केवळ बंदुकीच्या गोळीतून नाही संपणार नक्षलवाद (लेख)
190) सुनील तांबे – गोंडवानातील दहा दिवस (लेखांक)
191) सुहान सोनवणे – नक्षलवादी गनिमी लष्काराची नवी डोकेदुखी (लेख)
192) प्रकाश कोळवणकर – नक्षलनामा
193) आदिवासी एकता परिषद – एकता संदेश (मुखपत्र)
194) वैजनाथ अनमुलवाड – आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्य
195) विलास वाघ – तंट्या भिल्ल (भाषांतर)
196) आ.ह.साळुंखे – एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई
197) प्रतिमा जोशी – दंडकारण्य
198) मधुकर उध्दवराव मडावी – सिंधू संस्कृतीचा मानवी वारसा आणि धार्मिक मूल्ये
199) बहुजन साहित्य प्रसार केंद्र, नागपूर – आदिवासी हिंदू नही है
200) रोज केरकेट्टा – खडीया लोक कथाऑ का साहित्यिक और सांस्कृतिक अध्ययन
201) अभया शेलकर – आदिवासींच्या जमिनीबाबतचा कायदा
202) आदित्य कुमार मांडी – पहाड पार हूल फुल
203) मुरलीधर सौकुदे – खाजगी आश्रमशाळा मार्गदर्शिका
204) सर्जेराव भामरे – आदिवासींचे उठाव
205) देवदत्त चौधरी – तहान (कवितासंग्रह)
206) प्रदीप व्ही.तपसे – आदिवासींच्या संबंधीचा कायदा
207) काशिनाथ विनायक ब-हाटे – कोरकू बोली
208) गोकुळदास मेश्राम – आदिवासी सिंधू संस्कृतीचे वारसदार व त्यांचा धम्म
209) दयानंद मुकणे – जव्हार दर्शन
210) प्रभा तुळपुळे – आमचा इंदा
211) मनोहर मोहरे – गावशिवार (कविता संग्रह)
212) पी सी झांबाडे – आदिवासी धर्माचा शोध
213) आदिवासी एकता परिषद – घोषणापत्र
214) आचार्य हेमलता – ठाकुर्स ऑफ सह्याद्री
215) भार्गव बी एस द क्रिमिनल ट्राईब्स
216) चापेकर एल.एन - ठाकुर्स ऑफ सह्याद्री
217) चमनलाल – द जिप्सीज
218) चट्टोपाध्याय के पी – द कोरकूज
219) चिंचाळकर जे एच – वन्यजाती
220) चिनॉय ए डी – आंध सेन्सस ऑफ इंडिया
221) दुबे एस सी – द कमार
222) दवे पी सी – गरासिया
223) एन्थोवेन आर ई – द ट्राईब्स अंड कास्टस ऑफ बॉम्बे
224) इलीयट एच. एम – अगारीया, द रेसेस ऑफ द नॉर्थ
225) फुचस स्टीफन – द गोंड अंड भूमिया ऑफ इस्टर्न मंडला
226) गिब्ज टी ई – भिल्ल इन डांग
227) घुर्ये जी एस – महादेव कोळी
228) इरावती कर्वे –Anthropometric Measurment Of Mharashtra
229) एम जी कुलकर्णी –Problems Of Tribal Development
230) हिवाळे शामराव –The Pardhan Of Upper Narmada Valley
231) हटन जे एच –Agariya, Caste In India
232) गोदावरी परुळेकर – जेव्हा माणूस जागा होतो
233) खान जी ए – आंध सेन्सस ऑफ इंडिया
234) भाऊ मांडवकर – आदिम कोलाम
235) Roy S C – Oraon Of Chhota Nagpur
236) Roy S C – The Birhor
237) Risley H H – The People Of India
238) Indrajit Sing – Gondwan And The Gonds
239) Shah P G – Tribal Life In Gujrat
240) Shah P G – The Dublas Of Gujrat
241) विलास संगवे – आदिवासी समाज
242) अनिल थत्ते - भामरागडची– भ्रमणगाथा
243) ए एन वेलिंग – द कातकरीज
244) हिरामण पाडवी – आदिम विद्रोह (कविता संग्रह)
245) सुरेश कोडीतकर – आदिवासी जीवन कथा आणि व्यथा
246) कल्याण मोरे – भिल्ल आदिवासी
247) य दि फडके – राखीव जागांची शंभर वर्षे
248) सीताराम रखमा जोशी – अधिकारी माणूस
249) अरविंद रेडकर – जंगलनामा बस्तरच्या जंगलात (अनुवाद)
250) एन के रथ व के एन शुक्ल – भारत कि कृषी व्यवस्था और भूमी अधिग्रहण का सवाल
251) नरेश अचला – डुंगडुंग इनके आदिवासी विचार (संकलन)
252) धनेश्वर मांझी – संताली लोक कथा
253) श गो देवगांवकर – राजकीय मानवशास्त्र
254) एम एल वाघमारे – पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ आणि आदिवासींचा विकास
255) राजेंद्र सीताराम पवार – सोशल स्टडी ऑफ महादेव कोली
256) आदिवासी विकास विभाग – नागरिकांची सनद
257) के प्रकाश – वारली (वारली चित्रांचा संग्रह)
258) उत्तमराव सोनवणे –Tribal Handicrafts Of Maharashtra
259) देवदत्त चौधरी – झडप (कविता संग्रह)
260) निरंजन घाटे – आदिवासींचे अनोखे विश्व
261) माधव सरकुंडे – आदिवासी अस्मितेचा शोध
262) डॉ.गोपाळ गवारी – कोळवाडा
263) एम.डी. रामटेके – आम्ही माडिया
264) रमेश भोये - चनकापुरचाचौरंगी लढा
265) गजानन सोनोने – बिरसाचा उलगुलान
266) प्रभू राजगडकर – निवडूंगाला आलेली फुले
267) गौतम निकम – आदिवासी जननायक
268) तुकाराम रोंगटे – आदिवासी आयकोन्स
269) हरिराम मीना – धुणी तपे तीर
270) महाश्वेतादेवी – माओवादी या आदिवासी
271) विनोद कुमरे – आगाजा
272) राजेंद्र भारुड – मी एक स्वप्न पाहिलं
273) दशरथ मडावी – टाहरा (कविता संग्रह)
274) दशरथ मडावी – महानायक बिरसा
275) दशरथ मडावी – थ्री नॉट थ्री
276) दशरथ मडावी – संवाद एक मातीशी
277) दशरथ मडावी – होय! मला जगायचं
278) दशरथ मडावी – माझेही ऐका हो! (एकांकिका)
279) दशरथ मडावी – उजेडाचे लढे (काव्य संग्रह- प्रकाशनाच्या वाटेवर)
280) इरावती कर्वे – आमची संस्कृती
281) किसन बुवा करवंदे – लोकशाहिरी (कविता संग्रह)
282) आर सी वर्मा – भारतीय जमाती काल, आज आणि उद्या
283) कुंडलिक केदारी – अस्वस्थ मी
284) रा चि जंगले – आय आणि माय
285) देवराम गावित – शहीद बिरसा मुंडा
286) अजिज तडवी 'जत्रा' (तडवी बोलीतील कथासंग्रह)
287) अजिज तडवी - 'तडवी- मराठी ' शब्दसंग्रह
288) अजिज तडवी - 'शुर विद्यार्थी आणि भुते'
289) अजिज तडवी - मांगुरीया
That's wonderful Information
उत्तर द्याहटवाबदलाच्या उंबरठ्यावरील आदिवासी कोकणी कोकणा समाज हे पुस्तक कुठून विकत भेटलं...मी खूप शोधलं नाही भेटलं...कृपया मदत करा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा