Ads Area

(Google Ads)

24 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन

जय आदिवासी ,,,
"""चलो राज्यस्थान"""
-----------------------------------
24 वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासम्मेलन या वर्षी 14 व 15 जानेवारी 2017 रोजी डाकन कोटला "रिको परिसर" उदयपूर, राज्यस्थान येथे संपन्न होणार आहे ,
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातुन मोठया संख्येने आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत,
नासिक मधून महासम्मेलना साठी निघणारी वाहन रॅली पुढील मार्गाने जाणार आहे,,
12 जानेवारी 2017
सकाळी 7 वाजता कणसरा माता चौक बोरगड म्हसरुळ नासिक,,येथून रॅलीची सुरवात होईल ,,,,
सकाळी 8: 30 वा बिरसा मुंडा चौक वणी ,येथे पोहचेल दिंडोरी ,पेठ ,चांदवड, निफाड, तालुक्यातील बांधव सहभागी होतील ,
9:30 वा "अभोणे " येथे कळवण व सटाणा मालेगाव देवळा चांदवड तालुक्यातील बांधवांनी अभोणे चौकात जमावे,व सहभाग घ्यावा,,
सकाळी 10 वाजता "कणासी" मार्गे 10 :30 वाजता "हतगड " सुरगाणा ,पेठ ,दिंडोरी तालुक्यातील बांधव येथे रॅलीत सहभागी होतील,
सकाळी 11:00 वाजता सापुतारा
11:30 सामगहाण
दुपारी 1:00 वा अहवा
दुपारी 3:00वा सोनगड या ठिकाणी धुळे ,नंदुरबार ,साक्री, दहीवेल , मालेगाव ,नवापूर सटाणा येथील बांधव सहभागी होतील ,
पुढे
उकई -- मार्गे मांडवी -- नेत्रांग राजपिपला --- गरुडेश्वर ---नसवाडी -- बोलेडी -- हळोद मार्गे रात्री मुक्कामी चंपानेर (पावागड)पोहचणार

13 जानेवारी सकाळी 10 वा रॅली निघेल पुढे गोदरा मार्गे जुनावडा -- सांबलाज -- उदयपूर रात्री उशिरा पर्यंत मुक्कामी डाकन कोटला -- रिको परिसर उदयपूर (राज्यस्थान) येथे महासम्मेलन स्थळी पोहचेल,,
सम्मेलना साठी येणाऱ्या बांधवांनी आपणास श्यक्य त्या ठिकाणी सहभागी व्हावे ,
(-- नासिक -- सिन्नर -- इगतपुरी --नगर -- अकोले -- त्रंबकेश्वर -- हरसूल -- परिसरातील बांधवांनी रॅली सुरु होणाऱ्या ठिकाणी वेळेवर जमावे ,, )
""नासिक ते महासम्मेलन स्थळा पर्यंत चे अंतर 750 कि मी,
जाऊन येऊन 1500 कि मी ""
लहान गाडी 5500 रुपये डिझल
मोठी गाडी 7500 रुपये डिझल लागेल ,,,
आपापल्या स्तरावर गाड्यांचे नियोजन करावे ,व सहभागी व्हावे,,
संपर्क
विजय घुटे 7588013745
किसन ठाकरे 9922411819
के के गांगुर्डे 9423257218
रमेश साबळे 9763666397
रतन चौधरी 9423070792
शक्यतो सर्वांनी 12 तारखेचे नियोजना प्रमाणे यावे
या रूट नुसार सर्व आदिवासी भाग आपल्या बांधवांना पहायला मिळणार आहे शिवाय रस्त्यात सापुतारा,डांग परिसार ,शबरी धाम,याहामोगी माता ,
उकई ड्याम,सरदार सरोवर, गरुडेश्वर,सातपुडा पर्वत रांग , विंदय पर्वत रांग ,मानगड परिसर, पावागड चंपानेर,असे सर्व ठिकाणे पहायला मिळणार आहे,
रात्री राजपिपला येथे मुक्कामाची सोय असेल दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम स्थळी पोहचणार सकाळी रॅलीत सहभागी होता येईल,
हा मेसेज आपल्या विविध ग्रुप वर पाठवा ज्या बांधवांना वरील रॅलीत सहभागी होता येईल अशा बांधवांनी वरील नंबर वर संपर्क करावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad